जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर
मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, बावडा रोड, कोल्हापूर-416 003.
................................................................................................................................
तक्रार क्र.182/2012
दाखल दि.19/05/2012
आदेश दि.14/03/2013
श्री.विनोद शशिकांत कुचनुरे,
53, सुदर्शन सोसायटी, टेंबलाईवाडी,
कोल्हापूर-416005. ........तक्रारदार
विरुध्द
प्लॉट नं.426, उदयोग विहार, फेज 3,
गुरगाव हरियाना-122001
2) व्हेंडॉर- गिझमो इ बझार प्रा.लि.,
9/49, बी, किर्ती नगर, इंडस्ट्रियल एरिया,
नवी दिल्ली-110015 (भारत). ........सामनेवाला
तक्रारदार-तक्रार दाखल दिनांकारपासुन गैरहजर
गणपूर्ती:- 1. मा. श्री.संजय पी. बोरवाल, अध्यक्ष
2. मा. श्रीमती सावनी एस. तायशेटे, सदस्या
व्दाराः- मा.श्री.संजय पी.बोरवाल, अध्यक्ष
आदेश
तक्रारदार तक्रार दाखल दिनांकापासुन गैरहजरआहेत, तक्रारदारांना तक्रार चालविणे कामी स्वारस्थ नसल्यामुळे तसेच ग्राहकसंरक्षण कायदा, 1986 प्रमाणेतक्रारदारांना शेवटची संधी हयां दि.27.02.2013 वदि.14.03.2013 रोजी देण्यात आल्या होत्या तथापि तरीहीतक्रारदार गैरहजर.सबब, तक्रारदारांना सदरची तक्रार चालविणेस स्वारस्थ नसल्याने प्रकरण निकाली काढण्यातयेते.सदर आदेशाच्या सहीशिक्काची प्रतिलिपी तक्रारदारांना नि:शुल्क देण्यात यावी.खर्चाबाबतचे कोणतेही आदेशनाहीत. प्रकरण समाप्त.
(श्रीमती सावनी एस. तायशेटे) (श्री. संजय पी. बोरवाल)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb