जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:-318/2015
दाखल दिनांक:-18/01/2015
आदेश दिनांक:-13/04/2016
निकाल कालावधी01वर्षे02म26दि
शिवाजी मारुती आवारे,वय32वर्षे,धंदा-नोकरी,
रा-रुम नं.45/3,एस.आर.पी.कँम्प,सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) अध्यक्ष,सम्यक निवास हक्क संघ,
प्रायोजक भिम फाऊंडेशन,17 बी.एम.सी.कंपाऊंड,परेल,
मुंबई.12 व इतर 1 ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदारतर्फे विधिज्ञ :-जी.व्ही.कटारे
-:निशाणी 1 वरील आदेश:-
(पारीत दिनांक:-13/04/2016)
मा.सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या यांचेव्दारा :-
प्रस्तूत अर्जामध्ये अर्जदार व त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द नोटीस बाबत स्टेप्स घेणेसाठी अनेक संधी देऊनही अर्जदार तर्फे सामनेवाला यांचेविरुध्द नोटीस बाबत स्टेप्स घेतलेल्या नाहीत. सबब अर्जदार यांना प्रस्तूत तक्रार चालवण्याचे स्वारस्य दिसून येत नाही. म्हणून प्रस्तूतची तक्रार निकाली (डी.आय.डी) काढणेत येत आहे.
(सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंस्व01304160