जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 209/2010.
तक्रार दाखल दिनांक :04/05/2010.
तक्रार आदेश दिनांक : 17/03/2012.
निकाल कालावधी :01 वर्षे 10 महिने 13 दिवस
श्री. पंडीत बसवणप्पा बाणेगाव, रा. चपळगाव,
ता. अक्कलकोट, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, अक्कलकोट विभाग,
अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर.
2. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ,
अक्कलकोट विभाग, अक्कलकोट. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: आर.बी. कोरे
विरुध्द पक्षयांचेतर्फेविधिज्ञ: व्ही.एच. हंचाटे
आदेश
सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. सदर तक्रार-अर्ज दि.4/5/2010 रोजी दाखल केला आहे. तक्रारदार हे मंचात उपस्थित राहून लेखी युक्तिवाद दाखल करीत नाहीत. विरुध्द पक्ष यांनीही आक्षेप घेतल्याने सदरचा तक्रार-अर्ज आहे त्या परिस्थितीत काढून टाकण्यात आला. अन्य कोणतेही आदेश नाहीत. (डी.आय.डी.)
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/17312)