जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 09/2012
तक्रार दाखल तारीखः- 13/01/2012
तक्रार निकाल तारीखः- 12/12/2012
श्री.शिरीष रगराव काटे , ........तक्रारदार
उ.व.56 धंद वकीली,
रा.अमळनेर ता.अमळनेर जि. जळगांव.
विरुध्द
1. मे.स्पाईस मोबाईल्स लि, ........विरुध्दपक्ष
डी-1,सेक्टर-3,नोईडा,उत्तर प्रदेश.
इतर 1.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्या
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.आर.व्ही.निकम.
विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे अड.पंकज अत्रे.
विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे अड.सैयद अशफाक अली
आदेश.
श्री.डि.डि.मडके,अध्यक्ष ः- तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी संयुक्तीकरित्या आज दि.12/12/2012 रोजी पुरसीस देऊन आपसात तडजोड झालेली असल्यामुळे तक्रारदाराची कुठलीही तक्रार शिल्लक राहीलेली नसुन तक्रार निकाली काढणे कामी पुरसीस तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी दिल्यामुळे तक्रार निकाली काढण्यात आली.
(सौ.एस.एस.जैन) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.