जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/300 प्रकरण दाखल तारीख - 10/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 17/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या चंदर मोगलाजी दंडेकर वय वर्षे 48, धंदा शेती रा.सावळी ता.बिलोली जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक/मॅनेजर रिलायस जनरल इन्शुरन्स कपंनी लि. 19,रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हिंगोली नाका,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.ए.जी.कदम निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) अर्जदार व गैरअर्जदार नंबर 1 व 2 यांनी आपसात झालेले तडजोडपञ नि.12 वर दाखल केले आहे. म्हणून ही केस वरील तडजोड पञाच्या अटी/शर्ती प्रमाणे निकाली काढण्यात येत आहे. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. (श्रीमती सुवर्णा देशमूख) (बी.टी.नरवाडे,पाटील) सदस्या अध्यक्ष
| | [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |