जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक : 157/2013
तक्रार दाखल दिनांक:31/07/2013
तक्रार आदेश दिनांक 03/11/2014
निकाल कालावधी 01वर्षे03म03दि
श्री.हाजी महमदहुसेन महेबूबसाब शेख
वय 68 वर्षे, धंदा- सेवानिवृत्त,
रा.122, आनंद नगर भाग-1, होटगी रोड,सोलापूर ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.सोलापूर.
(सदर नोटीस कार्यकारी अभियंता जुनी मिल कंपाऊंड,
सोलापूर यांचेवर बजावण्यात यावी.)
2) मा.उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राजय विद्युत वितरण कं.लि.,
इ. उपविभाग(शहर) गुरुनानक नगर,सोलापूर.
(सदर नोटीस उपकार्यकारी अभियंता
यांचेवर बजावण्यात यावी.) ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.ए.एस.मोरे
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.पी.एस.चलवादी
निशाणी 1 वरील आदेश
(पारीत दिनांक:-03/11/2014)
//2// त.क्र.157/2013
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष स्वत: हजर, उभयतांनी पुरशिस दाखल केली की, त्यांचेमध्ये तडजोड झाली आहे. सदर तडजोड पुरशीस प्रमाणे प्रकरण निकाली करणेत येते.(By way of withdrawal)
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंनि02411140