Maharashtra

Mumbai(Suburban)

EA/08/113

Mrs. Sandhya Mohannwar - Complainant(s)

Versus

1) M/s. Sadguru Enterprises 2) Mr. Jagdish Rane - Opp.Party(s)

09 Jan 2012

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM MUMBAI SUBURBAN DISTRICT
3RD FLOOR, ADMINISTRATIVE BLDG., NR. CHETANA COLLEGE, BANDRA(E), MUMBAI-51.
 
Execution Application No. EA/08/113
 
1. Mrs. Sandhya Mohannwar
Minerva Bldg., R. No. 13, Madhavdas Pasta Road, Dadar, Mumbai-14.
...........Appellant(s)
Versus
1. 1) M/s. Sadguru Enterprises 2) Mr. Jagdish Rane
7/A/001, S.G.Kumbhar Road, Devi Pada Road, Borivli-East, Mumbai-66.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
तक्रारदार स्‍वतः त्‍यांचे प्रतिनिधी श्री.विवेक कांदिवलीकर यांचे सोबत हजर.
 
 
सा.वाले त्‍यांचे प्रतिनिधी श्री.बागवे हजर. तसेच त्‍यांचे वकील श्री.गोखले हजर.
 
ORDER

तक्रारदार                 :स्‍वतः त्‍यांचे प्रतिनिधी श्री.विवेक कांदिवलीकर यांचे

                         सोबत हजर.                  
     सामनेवाले               : सा.वाले त्‍यांचेप्रतिनिधी श्री.बागवे हजर. तसेच
                          त्‍यांचे वकील श्री.गोखले हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष               ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
 
आदेश
 
1.    स्‍वतः त्‍यांचे प्रतिनिधी श्री.विवेक कांदिवलीकर यांचे सोबत हजर. सा.वाले त्‍यांचेप्रतिनिधी श्री.बागवे हजर. तसेच त्‍यांचे वकील श्री.गोखले हजर. तक्रारदार व सा.वालेयांनी संमतीपत्र दाखल केले.तक्रारदार
 
 2.       प्रस्‍तुतमंचाकडे दिनांक 24.12.2010 रोजी सा.वाले यांनी रु.94,800/- जमा केलेल्‍यारक्‍कमेपैकी रु.8,600/- सा.वाले यांना मिळावयाचे आहेत व बाकीची रक्‍कम व त्‍यावरीलव्‍याज हे तक्रारदारांना मिळावयाचे आहे. त्‍याप्रमाणे रु.94,800/- दिनांक 24.12.2010 हे जर मुदत ठेवीमध्‍ये जमा असतील तर ती मुदत ठेव वटविण्‍यात यावी वत्‍यापैकी रु.8,600/- सा.वाले यांना राखून ठेवून बाकीची रक्‍कमव्‍याजासह तक्रारदारांना द्यावी व रु.8600/-सा.वाले यांना द्यावेत.
3.      सा.वालेयांनी मा.राज्‍य आयोगाचे आदेशाप्रमाणे जमा केलेले रु.25,000/- (दिनांक 11.11.2008) सा.वाले यांना परत देण्‍यात यावेत. तसेच सा.वाले यांनी जामीनाची रक्‍कम कस्‍तुरबामार्ग पोलीस स्‍टेशन, बोरीवली, कडे जमा केलेले रु.25,000/- (दिनांक 13.4.2009) सा.वाले यांना परत द्यावेत. तसेच प्रस्‍तुत मंचाकडे जमा केलेले रु.25,000/- परतद्यावेत.
4.      हा आदेशमंचाने उभय पक्षकारांच्‍या समक्ष केला. त्‍यांनी तो मान्‍य केला. या आदेशा प्रमाणेउभय पक्षकारांनी दाखल केलल्‍या संमती पत्राप्रमाणे तक्रारदारांचा वसुली अर्ज निकालीकाढण्‍यात येतो. प्रकरण समाप्‍त.
 
 
 
[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.