जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 319/2019. तक्रार दाखल दिनांक : 27/09/2019. तक्रार आदेश दिनांक : 12/10/2020. कालावधी: 01 वर्षे 00 महिने 15 दिवस
अल्लानुर सिकंदर शेख, वय 54 वर्षे,
धंदा : व्यवसाय, रा. उस्मानपुरा, मस्जीदजवळ,
सांजा रोड, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
द्वारा : शाखाधिकारी, हॉल क्र. जी-2, ओमकार प्लाझा, बागल चौक,
आय.सी.आय.सी.आय. बँकेजवळ, कोल्हापूर – 416 008. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- अक्षय जे. देशपांडे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ :- अविनाश मैंदरकर
आदेश
1. उभय पक्षांतर्फे तडजोड पुरसीस दाखल करण्यात आली. तडजोड पुरसीसवर उभय पक्ष व विधिज्ञांच्या स्वाक्ष-या आहेत. तडजोड पुरसीसचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये परस्पर सामंजस्याने व समन्वयाने तडजोड झालेली आहे. उभय पक्षांच्या तडजोड पुरसीसला अधीन राहून ग्राहक तक्रार निकाली काढणे न्यायोचित आहे. त्या अनुषंगाने प्रस्तुत ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. किशोर द. वडणे) सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/स्व)